Baramati Civic Body : आचारसंहितेच्या सावटाखाली बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब; ७७ महत्त्वाचे विषय रखडले

आचारसंहितेमुळे बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा पुढे; सहा महिन्यांत केवळ अर्थसंकल्पीय बैठकच, ७७ महत्त्वाचे विषय रखडले
Civic Stagnation: Code of Conduct Halts Baramati Municipal Council General Body Meeting

Civic Stagnation: Code of Conduct Halts Baramati Municipal Council General Body Meeting

sakal

Updated on

बारामती : येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त लागत नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मागील सभा विधानसभेच्या आचारसंहितेमुळे तहकूब करावी लागली होती तर येत्या 20 मे रोजी होणारी सभा देखील विधानपरिषदेच्या निवडणूकीमुळे आता पुन्हा पुढे ढकलावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com