

5,627 cases settled at Baramati Lok Adalat
Sakal
बारामती : बारामती जिल्हा न्यायालयात शनिवारी (ता. 12) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी एकूण 5627 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून 6 कोटी 44 लाख रुपयांची वसुली झाली.