Baramati News
Baramati NewsSakal

Baramati News : बारामती येथील लोकन्यायालयात 7383 खटले लागले मार्गी, 5 कोटी 44 लाखांची झाली वसूली

Justice For All : बारामतीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे आणि आर. के. देशपांडे यांनी नागरिकांना लोक अदालतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. लोक अदालतमध्ये वेळ आणि पैसे वाचवले जातात, तसेच मानसिक त्रासही कमी होतो.
Published on

बारामती : लोक अदालतीमध्ये पैसा, वेळ यांची बचत होते, मानसिक त्रास कमी होतो, येथे होणाऱ्या निकालांवर अपील होत नाही त्यामुळे नागरिकांनी लोक अदालतीमध्ये सहभागी व्हायला हवे, असे आवाहन बारामतीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. देशपांडे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com