Baramati Parwadi road accident
esakal
बारामती : तालुक्यातील बारामती-पारवडी मार्गावर बुधवारी (ता. 4) रात्री झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी (baramati parwadi road accident news) अंत झाला. यात वडील व दोन वर्षांचा मुलगा यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.