Baramati Plane Crash
esakal
पुणे : ‘‘वीज कोसळल्यासारखा मोठा आवाज झाला अन् आम्ही घरातून बाहेर येऊन पाहिले, तर विमान कोसळले (Baramati Plane Crash) होते. या वेळी दोन मृतदेह थोड्या बाजूला पडलेले होते. ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते. त्यापैकी एक अजितदादांचा (Ajit Pawar Death) होता, हे त्यांच्याकडे पाहून लवकर ओळखू येत नव्हते; मात्र पोलिस आल्यावर समजले. बाकीच्यांचे मृतदेह विमानात फसलेले होते.