baramati accused arrested
sakal
पुणे
Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....
प्रेमी युगलावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली.
बारामती - येथील तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
