Illegal Pistol Racket Busted | Baramati Police Seize Five Pistols
esakal
बारामती : शहरात अवैध गावठी पिस्तुले बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण पाच अवैध पिस्तुले जप्त केली असून, या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.