Baramati Monsoon Update
Baramati Monsoon Updatesakal

Baramati Monsoon Update : बारामतीत 48 तासात 307 मि.मी. पावसाची नोंद; मान्सूनपूर्व तडाखा!

Heavy rain floods Baramati : बारामतीत मागील ४८ तासांत विक्रमी ३०७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, संपूर्ण पावसाळ्याच्या सरासरीहून अधिक पाऊस मे महिन्यातच कोसळला आहे. या पावसामुळे शहरातील यंत्रणा कोलमडली असून, नागरिकांना घरात पाणी शिरण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
Published on

बारामती : गेल्या अनेक वर्षात पडला नाही इतका धुवाधार पाऊस 48 तासात बारामतीत पडल्याने बारामतीकरांना त्याचा मोठा फटका बसला. गेल्या 48 तासात बारामतीत 307 मि.मी. पाऊस पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com