Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Vaibhav Navadkar shifted and Uttam Dighe to take immediate charge before bypoll : बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार
baramati nagar parishad

Administrative Shift: Uttam Dighe Appointed as New SDO of Baramati

sakal

Updated on

बारामती : येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मिरज येथील उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध झाला असून तात्काळ प्रभावाने उत्तम दिघे यांना बारामती उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com