Baramati: बारामती शाळेस पहिले यूके डिझाइन पेटंट मंजूर

Baramati School Secures Its First UK Design Patent: बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनला "Wrist Rehabilitation Training Board Device" साठी पहिले यूके डिझाइन पेटंट मिळाले आहे.
Baramati

Baramati

esakal

Updated on

कल्याण पाचांगणे

माळेगाव: ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतनने संशोधन व नवोपक्रमाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या नावे पहिले युनायटेड किंगडम (यूके) डिझाइन पेटंट मिळविले आहे. "Wrist Rehabilitation Training Board Device" या मनगटाच्या पुनर्वसनासाठी विकसित करण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणाच्या डिझाइनला यूके इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिसची मान्यता मिळाली असून, १३ जुलै २०२६ रोजी डिझाइन ग्रँट प्रदान करण्यात आली. ही नोंदणी २३ जून २०२६ पासून प्रभावी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com