Women Empowerment: बारामतीसह ६ तालुक्यांतील २७६ गावांमध्ये शारदा महिला संघाचे जाळे; २३,७८३ महिला गटांना उद्योजकतेसाठी ११ कोटींचे अर्थसहाय

बारामतीसह सहा तालुक्यांतील २७६ गावांमध्ये शारदा महिला संघाची पोहोच; २३,७८३ महिला गटांना बचत, कर्ज व उद्योजकतेद्वारे आर्थिक सक्षमीकरण
baramati sharda mahila sangh women empowerment self help groups loan distribution sunanda pawar

baramati sharda mahila sangh women empowerment self help groups loan distribution sunanda pawar

Sakal

Updated on

माळेगाव : महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनासाठी बारामतीचा शारदा महिला संघ कायम काम करीत राहणार आहे, शारदा महिला संघाचे काम बारामतीसह शेजारच्या ६ तालुक्यांतील २७६ गावांपर्यंत पोहोचले असून २३,७८३ महिला गटांशी जोडल्या गेल्या आहेत. आतापर्यंत ५३७ बचत गटांना ११ कोटी रुपयांचे कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त सौ.सुनंदा पवार यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com