Baramati Crime News: बारामतीतील शेरेवाडीत दोन महिलांची निर्घृण हत्या; चोरीच्या उद्देशाचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Baramati Crime Case, Two Women Attacked, Sherwadi Incident: शेरेवाडीत घरासमोर झोपलेल्या दोन महिलांची शस्त्राने हत्या; चोरीचा संशय, पोलिसांकडून पुरावे व परिसराच्या माहितीच्या आधारे तपास सुरू
Baramati  crime news

Baramati  crime news

sakal
Updated on: 

वडगाव निंबाळकर, : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे घरासमोर झोपलेल्या दोन महिलांचा शस्त्राने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आली.

इंदुमती मारुती लडकत (वय ६५) व कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५०) अशी मृत महिलांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com