Baramati Temperature : बारामती तालुक्यात पारा ४१ अंशांवर

यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून बुधवारची (ता. १५) नोंद झाली.
Temperature

Temperature

ESakal

Updated on

बारामती - यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून बुधवारची (ता. १५) नोंद झाली. बारामतीत तापमान तब्बल ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com