

baramati smart and intelligent village project 10 villages sunetra pawar coep pune rural development
Sakal
बारामती : बारामती तालुक्यातील गावांचा सर्वांगीण आणि आधुनिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी पंचायत समिती बारामती येथे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामप्रतिनिधींची विशेष बैठक झाली.