NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Purushottam Jagtap expelled from NCP : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बंडखोरी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पॅनेलमधील सहकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली.
Someshwar Sugar Factory election controversy

Someshwar Sugar Factory election controversy

esakal

Updated on: 

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या पॅनेलमधील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली (Someshwar Sugar Factory Election) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com