Pune Accident : दुचाकी स्लीप होताच भरधाव ट्रकने चिरडले, सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहून उडेल काळजाचा थरकाप

Supa Road Tragedy : दुचाकी वळण घेताना घसरल्याने अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने दोघे गंभीर जखमी झाले. सीसीटीव्हीत घटना कैद झाली असून सुपे पोलीस तपास करत आहेत.
CCTV Captures Shocking Moment of Accident

CCTV Captures Shocking Moment of Accident

esakal

Updated on

Fatal Truck-Bike Collision in Pune Baramati’s Supa Area : पुण्यातील बारामती तालुक्यातील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकी घसरून ट्रकखाली आल्याने हा अपघात झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com