Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Electric Shock Death : बारामती तालुक्यात शेळ्या चारताना विजेचा धक्का बसून अल्केश लोंढे यांचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये हळहळ व संताप!
Electric Shock Death

Electric Shock Death

Sakal

Updated on

उंडवडी : कारखेल (ता. बारामती) येथे शनिवारी (ता. १३) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास शेळ्या चारत असताना वीजेच्या धक्क्याने अल्केश जगनाथ लोंढे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com