Baramati Vidhansabha Byelection : 'आय लव्ह यू माळेगाव' म्हणत जय पवारांचा भावनिक साद; गावकऱ्यांची मने जिंकली

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार माळेगावात आले होते.
Jay pawar

Jay pawar

sakal

Updated on

माळेगाव - 'आय लव्ह यू माळेगाव...' या प्रेमळ शब्दांनी जय पवार यांनी आज बारामती तालुक्यातील माळेगावकरांची मने जिंकली. त्यांच्या भावनिक आणि मिश्कील शैलीतील वक्तव्याने उपस्थितांना दिवंगत अजितदादांच्या जुन्या भाषणांची आठवण झाली आणि सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com