Pune News : बार्टीचा कौशल्य विकास विभाग बंद पडणार?; निधी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

वंचित समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या बार्टी कौशल्य विकास विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
Barti

Barti

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - वंचित समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (बार्टी) कौशल्य विकास विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी एकही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी या विभागाचे कामकाज बंद पडणार का?, असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहेत. या संदर्भात बार्टीच्या प्रभारी महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com