Bavdhan Pollution: बावधनकर आवाज, धुळीच्या विळख्यात; सिमेंट काँक्रीट प्रकल्पामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

Resident Issues: बावधनमधील उत्तमनगर परिसरात सिमेंट काँक्रीट प्रकल्पामुळे रहिवाशांना धूळ, आवाज आणि वाहतूक त्रास सहन करावा लागत आहे. पुराणिक अबितांते सोसायटीतील ६२२ रहिवाश महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करत आहेत, तरीही अद्याप प्रशासनाची दखल नाही.
Bavdhan Pollution

Bavdhan Pollution

sakal

Updated on: 

मयूर कॉलनी : बावधनमधील उत्तमनगर परिसरातील सिमेंट काँक्रीट प्रकल्पामुळे धूळ उडत असून रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा आणि निवासी परिसराजवळच प्रकल्प सुरू असल्याने आवाज, धूळ, जड वाहतूक आणि खराब रस्ते यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com