Police complaint filed against self-help group leaders
esakal
पुणे
Pimpri Chinchwad Resuts: जेजुरीला सांगून पिंपरी चिंचवडमध्ये बोगस मतदानाला नेलं; बीडच्या महिलांची फसवणूक
Beed Women Cheated for Bogus Voting in Pimpri Chinchwad Under Guise of Pilgrimage: जेजुरीला दर्शनाला नेतो म्हणून महिलांची फसवणूक केली, त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्यासाठी नेलं गेलं.
NCP Ajit Pawar Party: बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील काही गावांतील महिलांची फसवणूक करुन त्यांच्याकडून बोगस मतदान करवून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केलीय.

