Beef Seized : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८५० किलो गोमांस जप्त करून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, आरोपींनी गोमांस शेजाऱ्याच्या घरात टाकून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दौंड : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८५० किलो गोमांस जप्त करून दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोहत्या करणार्यांकडून घरासमोर राहणार्या व्यक्तीच्या घरात गोमांस टाकून पळ काढण्यात आल्याचा प्रकार या कारवाई दरम्यान समोर आला आहे.