

The warehouse has been constructed under the Central Government's Grain Storage Scheme to strengthen the cooperative sector.
Sakal
बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथे आज (ता. ६) बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केंद्र शासन पुरस्कृत धान्य साठवणूक गोदाम योजना अंतर्गत ५०० मॅट्रिक टन क्षमतेच्या ' नूतन गोदाम प्रकल्पाचे ' केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.