Education AI Lab : बेल्हे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रथमच ए. आय. अँड रोबोटिक लॅब

बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामीण मुलांसाठी अत्याधुनिक ‘ए.आय. अँड रोबोटिक’ लॅब व वाचनालयाची स्थापना; राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीची पहिलीच ए.आय. लॅब
Dignitaries Applaud New Age Technology Skill Lab

Dignitaries Applaud New Age Technology Skill Lab

Sakal

Updated on

बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (बेल्हे नं. १) या शाळेमध्ये येथील भूमिपुत्र व सिमु सॉफ्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चोरे व गणेश चोरे यांच्या कुटुंबाच्या वतीने, नुकतीच त्यांच्या मातोश्री स्व. यमुनाबाई चोरे यांच्या स्मरणार्थ जवळपास २० लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत न्यू एज टेक्नॉलॉजी स्किल लॅब (ए. आय. अँड रोबोटिक लॅब) उभारण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com