

लोणी ता. आंबेगाव : भगवान महावीर जयंती निमित्त प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती.
Sakal
पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथे महावीर जयंती निमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर जयंती निमित्त प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती.