

PNE26W40567
भगवंतराव जाधव
यांचे निधन
अहिल्यानगर, ता. ७ ः अकोळनेर (ता. नगर) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भगवंतराव बळवंतराव जाधव (वय ९१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
अकोळनेर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सलग २० वर्षे यशस्वीपणे काम पाहिले. श्रीगोंदे येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य विलास जाधव व स्थानिक शालेय समितीचे सदस्य कैलास जाधव यांचे ते वडील होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.