Manchar Kusti Yatra: मंचर यात्रेत कुस्त्यांचा थरार; माऊली कोकाटे विजयी, विजेत्या पैलवानांना १४ लाख २० हजारांची रोख पारितोषिके

मंचर येथील भैरवनाथ यात्रेत राज्यभरातील ६४ नामवंत पैलवानांची अटीतटीची कुस्ती; विजेत्यांना तब्बल १४ लाख २० हजारांची रोख पारितोषिके
एका रात्रीत १४ लाख २० हजारांची बक्षिसे; मंचरच्या मातीत पैलवानांचा जलवा.

एका रात्रीत १४ लाख २० हजारांची बक्षिसे; मंचरच्या मातीत पैलवानांचा जलवा.

Sakal

Updated on

मंचर : येथील कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्साह निमित्त सोमवारी (ता.१३)झालेल्या कुस्त्यांचा आखाडयात राज्यातील नामवंत ६४ पैलवानांनी भाग घेतला.संध्याकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अत्यंत अटीतटीच्या निकाली झालेल्या कुस्त्या पाहण्यासाठी मोठा समुदाय उपस्थित होता. विजेत्या पैलवानांना १४ लाख २० हजार रुपयाची रोख रक्कम विभागून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com