Pune Warkari Pilgrimage: भालगुडीतील स्वयंभू श्रीनारायणदेव मंदिरातून मुळशी तालुका वारकरी संप्रदाय दिंडी क्रमांक ९६चे पंढरपूरकडे प्रस्थान; ७९ वर्षांची अखंड परंपरा, यंदा ८०वे वर्ष

भालगुडीतील स्वयंभू श्रीनारायणदेव मंदिरातून मुळशी तालुका वारकरी संप्रदाय दिंडी क्रमांक ९६चे पंढरपूरकडे प्रस्थान; ७९ वर्षांची अखंड परंपरा यंदा ८०व्या वर्षात, ७०० ते ८०० वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The Mulshi Warkari tradition has continued uninterrupted for 79 years and entered its 80th year in 2026.

The Mulshi Warkari tradition has continued uninterrupted for 79 years and entered its 80th year in 2026.

Sakal

Updated on

कोळवण : मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक ९६चे प्रस्थान सोमवारी (ता.०६ रोजी) झाले. भालगुडीतील स्वयंभू श्रीनारायणदेव मंदिर परिसरातून वारकरी दिंडीने प्रस्थान ठेवले 'जय जय रामकृष्ण हरी'चा नामघोष करीत तालुक्यातील वारकरी आज भर पावसात चिंब भिजून पंढरपूरकडे निघाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com