

Bhalgudi to Alandi Wari | 70th Annual Padyatra
esakal
कोळवण : वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक ९६ चे श्री क्षेत्र भालगुडी ते आळंदी पायी दिंडीचे शुक्रवार (ता. २७) रोजी 'जय जय रामकृष्णहरी', 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषात प्रस्थान झाले. सुमारे सात दिवसांचा प्रवास करून हा पायी दिंडी सोहळा दशमीस आळंदी येथे पोहोचणार आहे.