Bhama Askhed dam watersakal
पुणे
Ambethan News : भामा आसखेडमध्ये ५५ टक्के साठा; मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा चार पट
खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात रविवारी (ता. ६) अखेर ५४.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
आंबेठाण - खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात रविवारी (ता. ६) अखेर ५४.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा चार पट असून, मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात १४.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.