Ambethan News : भामा आसखेडमध्ये 'साठीत' साठा, पण भविष्यात चिंतेची लाट! मोठ्या पाणी योजना सुरू होताच धरण तळ गाठणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

भामा आसखेड धरणात सध्या ६३.२५ टक्के पाणीसाठा असला तरी पिंपरी-चिंचवडसह इतर मोठ्या पाणी योजना सुरू झाल्यानंतर भविष्यात धरणात खडखडाट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Current Water Status: Bhama Askhed Reservoir at 63.25% Capacity

छायाचित्र : भामा आसखेड ( ता.खेड ) धरणातील सध्याचा पाणीसाठा.

Sakal

Updated on

आंबेठाण : खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता. खेड ) धरणात आज ( दि.२८ ) ६३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा जरी जास्त दिसत असला तरी या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या काही पाणी योजना सुरू झाल्यावर मात्र धरणात पाणीसाठा अल्प राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com