कात्रज - मागील अनेक महिन्यांपासून भारती विद्यापीठ परिसर, वंडर सिटी परिसर, त्रिमूर्ती चौक परिसर, आंबेगाव पठार परिसरात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेतेचे अक्षरशः तीनतेरा झाल्याचे पाहायाल मिळत असून पोलिस प्रशासनातर्फे पेट्रोलिंग होताना दिसत नाही.