esakal | संभाजी भिडेंच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji-bhide.jpg

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमंडळाती मिरवणूक स्वातंत्र्यपूर्व काळातील लाकडी रथातून काढण्यात आली. बुधवार चौक येथे मिरवणुक आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भीडे गुरूजी यांनी रथाचे सारथ्य केले.

संभाजी भिडेंच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमंडळाती मिरवणूक स्वातंत्र्यपूर्व काळातील लाकडी रथातून काढण्यात आली. बुधवार चौक येथे मिरवणुक आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भीडे गुरूजी यांनी रथाचे सारथ्य केले.

मिरणुकीत श्रीराम, कलावंत, सामर्थ्य, वाद्यवृंद, हे पथक सहभागी झाले होते. आप्पा बळवंत चौक, महर्षी पटवर्धन चौक मार्गे ही मिरवणूक उत्सव मांडपात आली. भीडे गुरूजी, उत्सव प्रमुक पुनीत बालन यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 

loading image
go to top