esakal | पुण्यातील भिडे पुल पुन्हा पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

The Bhide Bridge is again underwater

खडकवासला धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता 27000 क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडले आहे. त्यामुळे पुण्यातील महत्वाचा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

पुण्यातील भिडे पुल पुन्हा पाण्याखाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काल संध्याकाळपासून पुण्यातील काही भागात पाऊस सतत पडत आहे.

खडकवासला धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता 27000 क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडले आहे. त्यामुळे पुण्यातील महत्वाचा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

नदीपात्रातील चार वाहने वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय त्यातील एका गाडीला बाहेर काढण्यात आले आहे. याच ठिकाणी रहिवासी राहतात त्यांच्या बरोबर बातचीत केली आहे  पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यानि

loading image
go to top