Pune District: भीमा नदी तुडुंब; नीरा तहानलेलीच;योजना पडू लागल्या बंद : वीर धरणामधून पाणी सोडण्याची मागणी

Bhima River Overflows, Providing Temporary Relief: भीमा नदी तुडुंब भरली, पण नीरा नदी कोरडी पडली. शेतकऱ्यांचे पिकांना पाणी मिळावे म्हणून वीर धरणातून सोडणीची मागणी.
Pune District

Pune District

esakal

Updated on

नीरा नरसिंहपूर: इंदापुरात ऐन उन्हाळ्यात भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे काही दिवस तरी पिकांना जीवदान मिळणार आहे.

मात्र, नीरा नदी पाण्याअभावी कोरडी पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो एकरांवरील पिकांना फटका बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com