Bhimashankar Update : भीमाशंकरला जाण्याचा बेत आखताय? मुसळधार पावसामुळे 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, कधी होणार पुन्हा खुली?

Bhimashankar Sanctuary tourist places closed due to heavy rain : मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भीमाशंकर अभयारण्यातील नागफणी पॉईंट, कोकण कडा, कोंढवळ धबधबा आणि इतर धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.
Bhimashankar monsoon travel advisory Maharashtra

Bhimashankar monsoon travel advisory Maharashtra

esakal

Updated on

Bhimashankar tourist places closed today : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर अभयारण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र क्र. १ चे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com