Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर कारखान्याला 'देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार प्रदान

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ठरला 'देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना'.
Bhimashankar Sugar Factory Best Co operative Sugar Factory in the country awarded declare
Bhimashankar Sugar Factory Best Co operative Sugar Factory in the country awarded declaresakal
Updated on

पारगाव - दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. (नवी दिल्ली) यांचा सन २०२२-२३ हंगामामधील वसंतदादा पाटील 'देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com