Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर साखर कारखान्यास 'देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार प्रदान

देशातील 'वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
nitin gadkari, balasaheb bende and pradip walse patil

nitin gadkari, balasaheb bende and pradip walse patil

sakal

Updated on

पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज (नवी दिल्ली) यांचा सन २०२४-२५ करीता देशातील 'वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आज मंगळवारी प्रदान करण्यात आला असून पुरस्काराचा स्वीकार कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com