Bhimashankar Sugar Factory : गाळप झालेल्या खोडवा ऊसास प्रती मेट्रिक टनास १०० रुपये प्रमाणे अनुदानाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग

संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या खोडवा उसास १०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे अनुदान देण्याचे ठरले होते.
Dilip Walse Patil, Balasaheb Bende and Pradip Walse Patil

Dilip Walse Patil, Balasaheb Bende and Pradip Walse Patil

sakal

Updated on

पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या खोडवा ऊसास १०० रुपये प्रती मेट्रिक प्रमाणे एकूण एक लाख आठ हजार ७०२ मेट्रिक टनास रक्कम एक कोटी आठ लाख ४० हजार रुपये ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com