Manchar News : भीमाशंकर मंदिर बंद ठेवल्याने भाविकांअभावी शुकशुकाटाने अर्थचक्र ठप्प; मंचर व राजगुरुनगर मार्गांवरील व्यावसायिकांना फटका

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर जीर्णोद्धार व भाविकांसाठी सुविधा उभारणीच्या कामासाठी बंद ठेवल्याने भाविकांचा ओघ पूर्णतः थांबला.
Bhimashankar Temple Close

Bhimashankar Temple Close

sakal

Updated on

मंचर - श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर जीर्णोद्धार व भाविकांसाठी सुविधा उभारणीच्या कामासाठी बंद ठेवल्याने भाविकांचा ओघ पूर्णतः थांबला आहे. मंचर ते भीमाशंकर व राजगुरुनगर ते भीमाशंकर या दोन मार्गांवरील आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पूजा साहित्य विक्री तसेच स्थानिक आदिवासी रोजगाराला फटका बसला आहे. भाविकांअभावी मंदिर परिसरात शुकशुकाट पसरल्याने अर्थचक्र ठप्प झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com