

BhimashankarTemple
sakal
भीमाशंकर - श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग मंदिर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांसाठी पहाटे ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.