Nasrapur Child Murder Case: नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीची वैद्यकीय तपासणी, ओळख परेडीस विशेष न्यायालयाची मंजुरी

नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीची मानसिक क्षमता तपासण्यासाठी वैद्यकीय तपासणी व ओळख परेडीस विशेष न्यायालयाची मंजुरी
Nasrapur Case: Court Approves Medical Exam and Identity Parade of Accused

Nasrapur Case: Court Approves Medical Exam and Identity Parade of Accused

esakal

Updated on

पुणे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या खटल्याची सुनावणी गुरुवार (ता. २१) पासून सुरू झाली. या खटल्यातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे हा मानसिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, याची वैद्यकीय तपासणी करण्यास आणि त्याची ओळख परेड घेण्यास विशेष न्यायालयाने मंजुरी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com