ramdas athawale
sakal
पुणे - ‘नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेला जनादेश हा जनतेच्या विश्वासाचे ठोस प्रतीक आहे आणि त्यामुळेच पुणे महापालिका निवडणुकीत लाखोंची भीमशक्ती भाजपच्या पाठीशी उभी राहणार आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.