bhimthadi jatra
sakal
पुणे - ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी ‘भीमथडी जत्रा’ पुणेकरांना यंदा नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. ‘भारतातील स्थानिक फुलं’ ही यंदाची थीम असल्याने ‘भीमथडी’च्या माध्यमातून देशातील स्थानिक वनस्पतींचे जतन केले जाणार आहे.