Somnath Jyotirling Darshan: भोरवाडी-अवसरी खुर्द येथे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी दहा हजारांहून अधिक भाविकांची गर्दी

भोरवाडी- अवसरी खुर्द येथील ज्ञानमंदिरात मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी दहा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती; रुद्रपूजा, सत्संग, महाप्रसादासह भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न
Art of Living organized a grand Somnath Jyotirlinga darshan event in Bhorwadi, attracting over ten thousand devotees.

Art of Living organized a grand Somnath Jyotirlinga darshan event in Bhorwadi, attracting over ten thousand devotees.

Sakal

Updated on

मंचर : भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील ज्ञानमंदिरात रविवारी (ता.२१)आयोजित करण्यात आलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्यास खेड आंबेगाव जुन्नर शिरूर व पुणे परिसरातील दहा हजार हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावत दर्शनाचा लाभ घेतला. स्वामी प्रणवानंदजी यांच्या सानिध्यात रुद्रपूजा, सत्संग व दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com