भोसे येथे मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन

भोसे येथे मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन
Published on

BHM26B02200
भोसे (ता. मंगळवेढा) ः येथे नूतन मंडल अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन करताना नगरसेवक सोमनाथ अवताडे व अन्य.

भोसे येथे मंडल अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन
भोसे : येथील नूतन मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन मंगळवेढा नगरपरिषदेचे नगरसेवक सोमनाथ अवताडे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर अन् पंचायत समिती सदस्य डॉ. आप्पासो निकम यांच्या उपस्थितीत झाले. जिल्हा नियोजन मंडळाकडून भोसे येथील नूतन मंडळ अधिकारी कार्यालयासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, उद्योजक उदय लाड, संभाजी काकडे, बाळासो काकडे, अर्जुन कोंडुभैरी, भैया पाटील, वसंत निकम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com