

Bhugaon Fort Competition Prize Distribution at Tikona Fort
esakal
कोळवण : भूगाव येथील गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण किल्ले तिकोनावर मान्यवरांचे उपस्थितीत रविवार ता.१५ रोजी पार पडले. प्रतीवर्षीप्रमाणे गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन भूगाव मध्ये कालिदास विठ्ठल शेडगे शिवसेना उपतालुका प्रमुख मुळशी, माजी उपसरपंच भूगांव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा भुगाव यांच्यामार्फत करण्यात आले