विद्यार्थिनीचा सत्कार

विद्यार्थिनीचा सत्कार
Published on

वाकड : कै. आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक मनपा शाळा, भुमकरवस्ती कन्या क्र. १०४ येथे नगरसेवक राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर व श्रुती वाकडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. माजी स्वीकृत नगरसेवक मोहन भुमकर, सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद आदी उपस्थित होते. शिष्यवृत्ती पात्र तन्वी सुरवसे हिचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाल्याबद्दल तसेच मार्गदर्शक शिक्षक नामदेव चव्हाण, मनीषा भिसे यांचा विशेष सन्मान झाला. मुख्याध्यापिका सुरेखा गोडांबे, प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता पवार यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com