Crimesakal
पुणे
Gun Firing Case : बिबवेवाडीतील गोळीबार प्रकरणात तीन सराईतांना अटक
पूर्ववैमनस्यातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पुणे - पूर्ववैमनस्यातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींनी मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गोळीबार केल्याचे समोर आले आहे.