

Urban Street Heist: Bibwewadi Police Apprehend Two Goons for Robbing Delivery Agent
पुणे : अप्पर बिबवेवाडी परिसरातील राजीव गांधी नगर येथे पार्सल देण्यासाठी गेलेल्या एका डिलिव्हरी बॉयला अडवून मारहाण करत लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.